पर्यटनासाठी मुंबई सहाव्या क्रमांकाचे शहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:35 IST2016-01-16T01:15:37+5:302016-02-13T03:35:52+5:30
जगातील आघाडीची पर्यटन मीडिया कंपनी 'लोनली प्लॅनेट'ने विविध कारणांसाठी सवरेत्तम असलेल्या १0 दहा शहरांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पर्यटणासाठी सवरेत्तम शहरांच्या टॉप १0 यादीत मुंबई हे सहाव्या क्रमांकावर आहे. फॅशन, आर्थिक आणि फिल्म इंडस्ट्रीचे केंद्रस्थान म्हणून मुंबई जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते, असे कंपनीने म्हटले आहे.

पर्यटनासाठी मुंबई सहाव्या क्रमांकाचे शहर
ज ातील आघाडीची पर्यटन मीडिया कंपनी 'लोनली प्लॅनेट'ने विविध कारणांसाठी सवरेत्तम असलेल्या १0 दहा शहरांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पर्यटणासाठी सवरेत्तम शहरांच्या टॉप १0 यादीत मुंबई हे सहाव्या क्रमांकावर आहे. फॅशन, आर्थिक आणि फिल्म इंडस्ट्रीचे केंद्रस्थान म्हणून मुंबई जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते, असे कंपनीने म्हटले आहे. युरोपातील 'कोटोर' शहर प्रथम क्रमांकावर असून अँड्रियाटिक समुद्र किनार्यावरील हे निसर्गरम्य शहर आहे. त्यानंतर क्विटो (इक्वोडोर), डब्लिन (आयर्लंड), जॉर्जटाऊन (मलेशिया) आणि रॉटरडॅम (नेदरलँड) या शहरांचा नंबर येतो.
तुम्हाला जर मन:शांती मिळवायची असेल तर अशा १0 शहरांची यादीसुद्धा 'लोनली प्लॅनेट'ने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील धम्मगीरी हे दहाव्या स्थानावर आहे.
![]()
तुम्हाला जर मन:शांती मिळवायची असेल तर अशा १0 शहरांची यादीसुद्धा 'लोनली प्लॅनेट'ने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील धम्मगीरी हे दहाव्या स्थानावर आहे.