मृण्मयीचा हॉलिडे एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 19:33 IST2016-04-13T02:33:18+5:302016-04-12T19:33:18+5:30
रोजची शूटिंगची दगदग, धावपळ, टेन्शन यामुळे त्रस्त जीवनाला अल्पविराम देण्यासाठी रोजच्या बिझी शेड्युलमधून मस्त सुट्टी एन्जॉय करायला कोणाला नाही आवडणार.

मृण्मयीचा हॉलिडे एन्जॉय
र जची शूटिंगची दगदग, धावपळ, टेन्शन यामुळे त्रस्त जीवनाला अल्पविराम देण्यासाठी रोजच्या बिझी शेड्युलमधून मस्त सुट्टी एन्जॉय करायला कोणाला नाही आवडणार. यात सेलिब्रिटींची तर बातच निराळी असते. त्यांना सुट्टी मिळण्यासारखा दुसरा आनंद नसतो.
‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ आणि ‘अनुराग’ या सुपरहिट चित्रपटांमधून उल्लेखनीय भूमिका साकारणारी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री मुण्मयी देशपांडे सध्या मस्त सुट्टी एन्जॉय करतेय. ‘बाली’ मध्ये मृण्मयी निवांत हॉलिडे एन्जॉय करतेय.
सातासमुद्रापार बालीमध्ये मृण्मयी मनसोक्त हिंडतेय. तेथील नवनव्या ठिकाणांना भेटी देत, स्थानिक विविध पदार्थांचा आस्वाद घेत भरपूर धमाल करतेय.