​न्यूड पोजसाठी आईने दिले प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:33 IST2016-05-24T09:57:26+5:302016-05-24T15:33:38+5:30

किम कर्दशियां या रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि ग्लॅमरच्या दुनियेतील मोठ्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Mother promotions for nude pose | ​न्यूड पोजसाठी आईने दिले प्रोत्साहन

​न्यूड पोजसाठी आईने दिले प्रोत्साहन

म कर्दशियां या रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि ग्लॅमरच्या दुनियेतील मोठ्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. या अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. प्लेबॉय मॅगजीनमध्ये न्यूड पोज देण्यासाठी तिला तिच्या आईनेच सांगितलं असल्याचं तिने म्हटलं आहे.

३५ वर्षीय किमने सांगितलं की, कपडे न घालता फोटोशूट करणं सहज आहे पण सुरुवातीला तिच्यासाठी हे कठिण होतं. प्लेबॉयच्या पहिल्या शूटनंतर वेळ बदलली. आईने पहिल्यांदा प्लेबॉयसाठी पोज देण्यासाठी सांगितलं होतं.

ईआॅनलाइन डॉट कॉमनुसार, काही दिवसांपूर्वी वेबी अवॉर्ड कार्यक्रमात मी जिंवत आहे तो पर्यंत न्यूड सेल्फी पोस्ट करत राहिलं असं म्हटलं होतं. किमने काही दिवसांमध्ये इंटरनेटवर मोठं यश मिळवलं आहे. तिच्या फॅन्समध्ये ही मोठी वाढ झाली आहे.  

Web Title: Mother promotions for nude pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.