सर्वाधिक कमाई करणारी गायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:23 IST2016-05-10T15:53:56+5:302016-05-10T21:23:56+5:30
गायिका टेलर स्विफ्टने २०१५ मध्ये अन्य संगीतकारांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई केली आहे. टेलरने जवळपास ७.३५ कोटी डॉलरची कमार्स केली.

सर्वाधिक कमाई करणारी गायक
ग यिका टेलर स्विफ्टने २०१५ मध्ये अन्य संगीतकारांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई केली आहे. टेलरने जवळपास ७.३५ कोटी डॉलरची कमार्स केली. ज्यात ‘१९८९ वर्ल्ड टूर’चे योगदान ६.१७ कोटी डॉलर आहे. बिलबोर्डने सांगितले की, केवळ संगीतच नव्हे तर वर्ल्ड टूर करनेदेखील गायकांना फायदेशीर ठरत आहे. कारण अडेलने २०१५ मध्ये सर्वाधिक अल्बम्स विकले होते. तरी देखील त्याने केवळ २.०५ कोटी डॉलरची कमाई करीत नववे स्थान मिळवले.