​सेक्स करणे ही अगदी सामान्य बाब- राधिका आपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:39 IST2016-06-15T11:09:32+5:302016-06-15T16:39:32+5:30

एखाद्या विषयावर चर्चा करायचे ठरविले तर सेलिब्रिटी बिनधास्त चर्चा करतात, तर काहीजण मौन बाळगणेच पसंत करतात.

The most common thing for sex - Radhika Apte | ​सेक्स करणे ही अगदी सामान्य बाब- राधिका आपटे

​सेक्स करणे ही अगदी सामान्य बाब- राधिका आपटे

ाद्या विषयावर चर्चा करायचे ठरविले तर सेलिब्रिटी बिनधास्त चर्चा करतात, तर काहीजण मौन बाळगणेच पसंत करतात. मात्र सेक्स विषयी बोलायचे झाले तर नायकांपासून तर ते नायिकादेखील या विषयावर खुलेआम गप्पा मारतात. अशा एका प्रसंगात राधिकाने सेक्स विषयी आपले मत जगजाहिर केले. 

अभिनेत्री राधिका आपटे म्हणते, ‘आजकाल महिलांकडून सतीसावित्री होण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. एकादी तरुणी आधी रिलेशनशिपमध्ये राहते आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर गर्भपात करते, ही आजच्या काळात अगदी सामान्य बाबा झाली आहे. ‘लग्नापुर्वीच्या सेक्सविषयी बोलताना राधिका सांगते, ‘माझ्या मित्रांमध्ये एखादाच असा असेल ज्याने लग्नापूर्वी सेक्स केला नसेल.

Web Title: The most common thing for sex - Radhika Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.