मॉर्गनने केले वाराणसीचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:30 IST2016-04-06T20:30:45+5:302016-04-06T13:30:45+5:30
हॉलीवुडचा सुपरस्टार मॉर्गन फ्रीमॅनने वाराणसी शहराचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, वाराणसीमधील त्यांचा प्रवास अविस्मरणीय राहिला आहे.

मॉर्गनने केले वाराणसीचे कौतुक
ह लीवुडचा सुपरस्टार मॉर्गन फ्रीमॅनने वाराणसी शहराचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, वाराणसीमधील त्यांचा प्रवास अविस्मरणीय राहिला आहे. आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या वाराणसीचे मॉर्गनला नेहमीच आकर्षण राहिले आहे. ‘द स्टोरी आॅफ गॉड’ या चित्रपटात देवाची भूमिका साकारलेल्या मॉर्गनने वाराणसीतील दृश्य आणि वातावरण अभुतपूर्व असून, जगातील सर्वात पवित्र नदीच्या किणाºयावर वसलेले भारतातील सर्वात मोठी आणि प्राचीन शहर असल्याचे सांगितले. अमेरिकेतून फोन इन इंटरव्ह्युमध्ये त्याने वाराणसीचे कौतुक केले.