मेगन तिसºया मुलाची आई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:58 IST2016-04-13T04:58:55+5:302016-04-12T21:58:55+5:30
अभिनेत्री मेगन फॉक्स लवकरच तिसºया मुलाची आई होणार आहे. मेगान गेल्या सोमवारी लास वेगास येथील सिनेमाकॉनच्या रेड कार्पेटवर झळकली होती, तेव्हा तिच्या गर्भावस्थेचा अंदाज लावला गेला.

मेगन तिसºया मुलाची आई होणार
अ िनेत्री मेगन फॉक्स लवकरच तिसºया मुलाची आई होणार आहे. मेगान गेल्या सोमवारी लास वेगास येथील सिनेमाकॉनच्या रेड कार्पेटवर झळकली होती, तेव्हा तिच्या गर्भावस्थेचा अंदाज लावला गेला. ट्रांसफॉर्मर्स या सुपरहिट चित्रपटातील अभिनेत्री असलेली मेगन दोन मुलांची आई आहे. गेल्या वर्षी मेगन पती ब्रायन आॅस्टिन ग्रीनसोबत विभक्त झाली होती. त्यामुळे या प्रेगनंन्सीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.