MBCL मध्ये दगडुच्या टीमची सेमी फायनलमध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 21:46 IST2016-05-06T16:13:31+5:302016-05-06T21:46:27+5:30
MBCL मध्ये क्रिकेटचा डंका पिटलाय. दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब आणि पप्पी दे पारूला फेम स्मिता गोंदकर यांच्या अजिंक्यतारा सातारा टीमने सेमी फायनलमध्ये धडक मारलीय
.jpg)
MBCL मध्ये दगडुच्या टीमची सेमी फायनलमध्ये धडक
MBCL मध्ये क्रिकेटचा डंका पिटलाय. दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब आणि पप्पी दे पारूला फेम स्मिता गोंदकर यांच्या अजिंक्यतारा सातारा टीमने सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. फटाका औरंगाबाद, धडाकेबाज नवी मुंबई आणि शूर कोल्हापूर ह्या तीन टीमना नामोहरण करीत सेमी फायनलमध्ये विजय मिळविला. त्यांची दमदार रणनिती त्यांना सेमी फायनलमध्ये घेऊन आली असून आता सेमी फायनलसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे या मॅचकडे सर्वांच लक्ष लागले आहे.