मथुरेत हिंसाचार, खा. हेमाचा मात्र ट्विटवर एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 16:41 IST2016-06-03T11:11:52+5:302016-06-03T16:41:52+5:30
मथुरेत सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या जमावाला पांगवताना जमावाने केलेल्या गोळीबारात....

मथुरेत हिंसाचार, खा. हेमाचा मात्र ट्विटवर एन्जॉय
म ुरेत सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या जमावाला पांगवताना जमावाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह २२ जणांचा मृत्यू झाला असतानाच मथुरेच्या खासदार हेमामालिनी मात्र मुंबईतील शूटिंगचे फोटो ट्विटवर करण्यात बिझी आहेत.
मुंबईतल्या मढ परिसरात सुरु असलेल्या या शूटिंगचे फोटो त्यांनी ट्विटरवर अपलोड केले. मात्र भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या कानउघडणीनंतर त्यांनी हे फोटो ट्विटरवरुन डिलीट केले. आणि त्यानंतर ‘मथुरेत झालेल्या प्रकाराबद्दल मी दु:ख व्यक्त करते’ असे ट्विट केले.