मास्टर ब्लास्टरचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:31 IST2016-01-16T01:14:16+5:302016-02-07T08:31:22+5:30

मास्टर ब्लास्टरचा संताप भारताचा माजी मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी ट्विटरवरून ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली.

Master Blaster Fears | मास्टर ब्लास्टरचा संताप

मास्टर ब्लास्टरचा संताप

स्टर ब्लास्टरचा संताप
भारताचा माजी मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी ट्विटरवरून ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी सचिनने ब्रिटिश एअरवेजकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल चीड आणि संताप व्यक्त केला. विमानात जागा उपलब्ध असूनही कुटुंबियांचे तिकीट कन्फर्म न झाल्याचे सांगत सचिनने ब्रिटिश एअरवेजच्या प्रशासनावर निशाणा साधला. सचिन ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करत होता. त्याच्या कुटुंबीयांपैकी एकाचे तिकीट प्रतीक्षा यादीत होते. प्रत्यक्षात विमानामध्ये जागा असूनही हे वेटिंगवरील तिकीट बदलण्यात आले नाही. त्यातच, त्याचे सामानही भलत्याच ठिकाणी पोचविण्यात आले. त्यामुळे सचिनने ट्विटरवर संताप व्यक्त केला. ब्रिटिश एअरवेजच्या ग्राहक सेवेने ट्विटरह्यवरील रोषाची दखल घेत त्याला रिप्लायही दिला. मात्न, या रिप्लायमध्ये ब्रिटिश एअरवेजने सचिनचे पूर्ण नाव विचारल्याने त्याच्या भारतीय चाहत्यांनी ब्रिटिश एअरवेजवर विनोदात्मक

Web Title: Master Blaster Fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.