मार्टिना हिंगीस-मित्तु चान्डिलयाचा दोस्ताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:11 IST2016-01-16T01:14:48+5:302016-02-10T12:11:27+5:30

 मित्तु चान्डिलया आणि हिंगीस काही वर्षांपासून एकदुसर्‍याचे मित्र आहेत. 

Martina Hingis-Mittu Chandilaya friendly | मार्टिना हिंगीस-मित्तु चान्डिलयाचा दोस्ताना

मार्टिना हिंगीस-मित्तु चान्डिलयाचा दोस्ताना

र्टिना हिंगीस आणि सानिया मिर्झा यांनी जागतिक टेनिसमध्ये नावलौकीक मिळविला आहे. ही काही नवी गोष्ट नाही.

एअर एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले मित्तु चान्डिलया आणि हिंगीस काही वर्षांपासून एकदुसर्‍याचे मित्र आहेत. चान्डिलया जेव्हापासून टेनिस खेळत होते, तेव्हापासून ते मित्र आहेत.

मार्टिनाच्या लेवलवर नसले तरी त्याचे टेनिस जोरात सुरू होते. विद्यापीठ पातळीवर टेनिस खेळला जायचा.

माझी पत्नी आणि मी स्पोर्टचे चाहते आहोत. म्युचुअल फ्रेंन्डच्या माध्यमातून मार्टिनाला भेटण्यासाठी संधी मिळाली,  असे त्याने म्हटले आहे. 

टेनिस बोर्डवर खेळताना मार्टिना ज्या पद्धतीने खेळते. त्याचप्रमाणे ती रिअल लाईफमध्ये देखील चाणाक्ष आणि तरजेब आहे.

Web Title: Martina Hingis-Mittu Chandilaya friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.