करिअरमध्ये अनेक चढउतार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:01 IST2016-01-16T01:07:40+5:302016-02-05T11:01:46+5:30
सैय्यद किरमानींचे मत आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढउतार आल्याचे मत माजी क्रिकेटपटू सैय्यद किरमानी यांनी व्यक्त केले.

करिअरमध्ये अनेक चढउतार....
म झ्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले आहेत. माझ्यासोबत खेळणारे क्रिकेटर आज निवड समितीचे प्रमुख आहेत. मी देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये १९८६ ते १९९३ या काळात खूप चांगले प्रदर्शन केले. तरी देखील माझी निवड केली गेली नाही, अशी खंत सैय्यद किरमानी यांनी व्यक्त केली आहे.