मॅगेझिनवरील प्रियंकाच्या कव्हर फोटोवरून वाद, सोशल मीडिया यूजर्स बोलत आहेत- फोटोशॉप्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:44 IST2016-06-21T12:12:21+5:302016-06-21T17:44:46+5:30

मॅक्झिम इंडियाने जून/जुलैच्या अंकात फ्रंड कव्हरवर प्रियंकाला स्थान दिले आहे. मात्र हे मॅक्झिम आता सोशल मीडियात पीसीच्या फॅन्सचा निशाणा झाले आहे.

Magazine covers Priyanka's cover photo, Social media users are talking about - Photoshopped | मॅगेझिनवरील प्रियंकाच्या कव्हर फोटोवरून वाद, सोशल मीडिया यूजर्स बोलत आहेत- फोटोशॉप्ड

मॅगेझिनवरील प्रियंकाच्या कव्हर फोटोवरून वाद, सोशल मीडिया यूजर्स बोलत आहेत- फोटोशॉप्ड

क्झिम इंडियाने जून/जुलैच्या अंकात फ्रंड कव्हरवर प्रियंकाला स्थान दिले आहे. मात्र हे मॅक्झिम आता सोशल मीडियात पीसीच्या फॅन्सचा निशाणा झाले आहे. 

विशेष असे की, यूजर्सने प्रियंकाच्या एका बॉडी पार्टला फोटोशॉप करण्यावरून पुरूषांच्या या मॅगजीनची अवहेलना केली आहे. 
मॅगेझिनच्या कव्हर पानावर प्रियंकाने एका हातात आपल्या केसांना (पोनीटेल) ला पकडले आहे, त्यात तिचा अंडरआर्म्स (बगल) खूपच स्मूथ आणि हेअर फ्री दिसत आहे. 

ट्विटर वरील यूजर्सने प्रियंकाच्या अंडरआर्म्सला खूपच चांगल्या पद्धतीने फोटोशॉप्ड केल्याचा दावा केला आहे. सर्वप्रथम या प्रकरणाला BuzzFeed च्या इंडियन लेखिका श्रृष्टि दीक्षित यांनी वाचा फोडली. त्यांनी लिहिले आहे की, याला पाहून यंग गर्ल्स आपल्या अंडरआर्म्स वरुन शरमेने लाजतील. 

Web Title: Magazine covers Priyanka's cover photo, Social media users are talking about - Photoshopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.