लव्ह मॅरेज की आरेंज मॅरेज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 20:04 IST
लग्नाच्या अगोदर अनेकांना हा प्रश्न सतावत असेल की, लव्ह मॅरेज चांगले राहील की आॅरेंज मॅरेज.
लव्ह मॅरेज की आरेंज मॅरेज?
जीवनभर एकमेकांबरोबर आपल्याला काढायचे आहेत. याकरिता कोणता निर्णय चांगला राहील. त्याची काही ही माहिती.लग्नाच्या अगोदर लव्ह मॅरेज : लव्ह मॅरेजमध्ये आपण आपल्याला जोडीराला चांगल्याप्रकारे ओळखतो. नातेसंबंध किंवा त्याची पसंद नापसंद असे कशातही. या सर्व प्रकारामुळे लव्ह मॅरेज चांगले वाटते.अरेंज मॅरेज : यामध्ये सर्व काही सरप्राईज असते. लग्न ठरवितांना आईवडिलांवर अवलंबून असते. त्यामध्ये केवळ आपले विचार घेतले जातात.