प्रिंसच्या निधनाने लक्ष्मीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:43 IST2016-04-28T15:13:11+5:302016-04-28T20:43:11+5:30
सुपरमॉडेल तथा अभिनेत्री पद्मा लक्ष्मीने सांगितले की, तिच्या आयुष्यावर दिवंगत पॉप स्टार प्रिंसचा प्रचंड प्रभाव आहे. मी प्रिंसला बघुन मोठी झाली.

प्रिंसच्या निधनाने लक्ष्मीला धक्का
स परमॉडेल तथा अभिनेत्री पद्मा लक्ष्मीने सांगितले की, तिच्या आयुष्यावर दिवंगत पॉप स्टार प्रिंसचा प्रचंड प्रभाव आहे. मी प्रिंसला बघुन मोठी झाली. मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर देखील मला ऐवढे दु:ख वाटले नाही, तेवढे दु:ख प्रिंसच्या मृत्यूने झाले आहे. लक्ष्मी प्रिंसची खुप मोठी प्रशंसक असून, प्रिंस देखील लक्ष्मीचा रिअॅलिटी शो ‘टॉप शो’चा चाहता होता. प्रिंस अतिशय मोकळ्या स्वभावाचा होता. तसेच तो विनोदी स्वभावाचा होता. गेल्या २१ एप्रिल रोजी प्रिंसचे निधन झाले.