सार्वजनिक ठिकाणी चुंबन करणारे...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:51 IST2016-12-10T17:51:43+5:302016-12-10T17:51:43+5:30
बऱ्याचदा आपण कित्येक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्त्यावर, उपहारगृहात आदी ठिकाणी मिठी मारताना, हातात-हात घालताना किंवा चुंबन घेताना नक्की पाहिले असेलच.
.jpg)
सार्वजनिक ठिकाणी चुंबन करणारे...!
ब ्याचदा आपण कित्येक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्त्यावर, उपहारगृहात आदी ठिकाणी मिठी मारताना, हातात-हात घालताना किंवा चुंबन घेताना नक्की पाहिले असेलच. त्यांना पाहून आपल्याला त्यांच्यातील प्रेमभावना दिसत असेल. मात्र त्यांचे असे करण्यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण यामागील सत्य काही वेगळेच आहे.
संशोधकांच्या मतानूसार, प्रेमात युवक आउट आॅफ कंट्रोल गेल्यामुळे प्रेम व्यक्त नाही करत, तर त्याच्या पाठीमागे त्यांना त्यांचे प्रेमाचा दिखावा करणे हा हेतू असतो. म्हणजेच ते शो-आॅफ करत असतात. केसन्स विद्यापीठातील संशोधनात, प्रेम व्यक्त करण्यामध्ये, चेहऱ्यावर चुंबन घेणे, छातीला किंवा केसांना स्पर्श करणे इत्यादींचा समावेश होता. यामध्ये अभ्यासानुसार, ३७ टक्के मुले आणि ३२ टक्के टिनेजर्स मुली हे आपल्या लहान मुलांच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी असे करताना आढळून आले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, सार्वजनिक ठिकाणी प्रेम प्रदर्शन करणारे टिनेजर्स आणि युवकांच्या डोक्यात प्रेमाचा दिखावा करणे हेच यामागील मोठे कारण असते.