किमचा वादग्रस्त सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:43 IST
हॉलीवुड अॅक्ट्रेस किम कर्दशिया सध्या सेल्फीमुळे चर्चेत आहे. कारण तिने न्यूड सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
किमचा वादग्रस्त सेल्फी
हॉलीवुड अॅक्ट्रेस किम कर्दशिया सध्या सेल्फीमुळे चर्चेत आहे. कारण तिने न्यूड सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट सगळीकडेच वायरल झाल्याने किम वादाच्या भोवºयात अडकली आहे. किम सोशल मीडियावर नेहमीच तिच्या फॅन्सशी कनेक्ट असते. ती बºयाचदा तिच्या अकाऊंटवरून फॅन्सशी पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी शेअर करीत असते. असाच वादग्रस्त सेल्फी शेअर केल्याने किम सध्या वादात अडकली आहे.