किमला एमिलीचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:52 IST2016-03-18T11:51:02+5:302016-03-18T04:52:00+5:30
टीव्ही स्टार किम कार्दशियाने अभिनेत्री एमिली रताजकोविस्कीचे आभार मानले. गेल्या आठवड्यात किमच्या आपत्तीजनक व्हिडीओच्या पोस्टनंतर झालेल्या टीकेविरुद्ध एमिलीने किमचे समर्थन केले होते.
