किमला फॅमिली डॉक्टरकडून कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 21:11 IST2016-04-28T15:41:09+5:302016-04-28T21:11:09+5:30
अतिसेक्स केल्याने हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि रियालिटी स्टार किम कर्दाशिअनचे तिच्या फॅमिली डॉक्टरांनी चांगलेच कान उपटले होते. ३४ वर्षीय किमने गेल्या वर्षी एका कन्येला जन्म दिला.

किमला फॅमिली डॉक्टरकडून कानपिचक्या
अ िसेक्स केल्याने हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि रियालिटी स्टार किम कर्दाशिअनचे तिच्या फॅमिली डॉक्टरांनी चांगलेच कान उपटले होते. ३४ वर्षीय किमने गेल्या वर्षी एका कन्येला जन्म दिला. तरी देखील तिला दुसºयांदा आई व्हायचे होते. पती कान्या वेस्टसोबत ती दिवसभरात तब्बल पंधरा वेळा सेक्स करायची. पतीसोबत अतिसेक्स करून देखील गर्भधारणेत अडचणी येत असल्याचे आपण खूप त्रस्त असल्याचे किमने डॉक्टरांना सांगितले होते. त्यावर डॉक्टर म्हणाले, जोडीदारासोबत एकदा सेक्स केल्याने देखील गर्भधारणा होऊ शकते. दिवसभरात १५-१५ वेळा सेक्स करण्याची काय गरज आहे. ते अत्यंत धोकादायकही ठरू शकते. तसेच गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी तिला बजावले होते.