खुबसुरतीचा राज ‘नाराळाचे तेल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:12 IST2016-03-06T15:12:29+5:302016-03-06T08:12:29+5:30
हॉलीवुड अभिनेत्री-मॉडेल पामेला अॅडरसनला नाराळाचे तेल खुप आवडते. त्यामुळेच ती या तेलाचा वापर मॉइश्चराइजर बरोबरच केसांची योग्य निगा राखण्यासाठी करते.

खुबसुरतीचा राज ‘नाराळाचे तेल’
ह लीवुड अभिनेत्री-मॉडेल पामेला अॅडरसनला नाराळाचे तेल खुप आवडते. त्यामुळेच ती या तेलाचा वापर मॉइश्चराइजर बरोबरच केसांची योग्य निगा राखण्यासाठी करते. पामेला तिच्या सौदर्यांचा राज सांगतांना, मी तेच नाराळाचे तेल वापरते, ज्याचा वापर जेवण बनविण्यासाठी केला जातो असे सांगितले. तसेच चेहरा टवटवीत आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नाराळाच्या तेलापेक्षा इतर कुठलीही महागडी वस्तू फायदेशीर ठरू शकते, असे मला वाटत नसल्याचेही तिने सांगितले.
![पामेला अॅडरसन]()