केविन फुटबॉलपटूच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:35 IST2016-03-31T03:35:13+5:302016-03-30T20:35:13+5:30
हॉलीवुड अभिनेता केविन जेम्ससोबत फुटबॉल या खेळाशी संबंधित असलेल्या ‘४४’ या चित्रपटात ४४ वर्षीय एथलीटची भूमिका साकारण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.

केविन फुटबॉलपटूच्या भूमिकेत
ह लीवुड अभिनेता केविन जेम्ससोबत फुटबॉल या खेळाशी संबंधित असलेल्या ‘४४’ या चित्रपटात ४४ वर्षीय एथलीटची भूमिका साकारण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. चित्रपटात केविन एथलीट जॉय विलियम्सच्या भूमिकेत दिसणार आहे. २००३ मध्ये केविन लमबथ युनिर्व्हसिटीत मुलासोबत फुटबॉल टीममध्ये खेळला आहे.