संयम ठेवा मल्लिकाची जाट आंदोलकांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 07:45 IST2016-02-23T13:30:09+5:302016-02-23T07:45:22+5:30
मल्लिका शेरावत ही मूळची हरियाणाची आहे. आपले राज्य आंदोलनाने पेटलेले पाहून मल्लिका कमालीची दु:खी झाली आहे.

संयम ठेवा मल्लिकाची जाट आंदोलकांना विनंती
अ िनेत्री मल्लीका शेरावत जाट आंदोलनादरम्यान हिंसाचाराने कमालीची दु:खी झाली असून आंदोलकांना संयम व शांतता बाळगण्याचे आवाहन तिने केले आहे. मल्लिका ही मूळची हरियाणाची आहे. आपले राज्य आंदोलनाने पेटलेले पाहून मल्लिका कमालीची दु:खी झाली. त्यामुळेच तिने टिष्ट्वटरवरून आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. जाट समुदायास मी शांतता आणि संयम राखण्याची विनंती करते, असे टिष्ट्वट तिने केले.