शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिंक साडीमध्ये क्यूट दिसतेय कतरिना; नजरचं हटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:03 IST

कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे.

कतरिना कैफबॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे. मग तिचा सिल्वर स्क्रिन लूक असो किंवा फोटोशूट, एखादा इव्हेंट असो किंवा पार्टि लूक. आपल्या सौंदर्याने ती भल्याभल्यांना भूरळ घालते. सध्या कतरिना आपला आगामी चित्रपट भारतच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. यादरम्यानचे तिचे लूक्स आणि स्टाइल्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. 

काही दिवसांपूर्वी कतरिना एका पिंक कलरच्या साडीमध्ये दिसली होती. कतरिनचे हे फोटो प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने शेअर केले आहेत.

 प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने कतरिना कैफचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना पिंक कलरच्या सुंदर साडीमध्ये दिसत आहे. यासोबत तिने सोडलेले मोकळे केस आणि लांबलचक साडीचा पदर तिचा लूक आणखी बहरवण्यासाठी मदत करत आहे.

 प्रमोशनदरम्यान कतरिना अनेक आउटफिट्समध्ये दिसून आली. पण पिंक साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

कतरिनाने या सुंदर साडीसोबत फुल स्लिव्ह ब्लाउज वेअर केला होता. पण कतरिनाच्या लूकमधील आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती. ती म्हणजे, तिने वेअर केलेला बेल्ट. बेल्टमुळे तिच्या साडीला हटके लूक मिळत होता. तुम्हीही एखाद्या कार्यक्रमासाठी कतरिनाचा हा लूक ट्राय करू शकता. नववधूंसाठी तर करिना स्वतः फॅशन गोल्स देत आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. 

दरम्यान, कतरिना कैफ आपला आगामी चित्रपट भारतमधून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात दोघांची धमाल केमिस्ट्री अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणर आहे. 

टॅग्स :Katrina Kaifकतरिना कैफfashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सSabyasachiसब्यसाचीBharat Movieभारत सिनेमाbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी