करिनाला हॉलीवुडमध्ये रूची नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:37 IST2016-04-06T20:37:28+5:302016-04-06T13:37:28+5:30
बॉलीवुडची बेबो म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री करीना कपूरला हॉलीवुडमधील चित्रपटांच्या बºयाचशा आॅफर्स मिळत आहेत.

करिनाला हॉलीवुडमध्ये रूची नाही
ब लीवुडची बेबो म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री करीना कपूरला हॉलीवुडमधील चित्रपटांच्या बºयाचशा आॅफर्स मिळत आहेत. परंतु करीनाने या प्रस्तावांवर अद्यापपर्यंत विचार केला नसल्याचे समजते. जेव्हा तिला हॉलीवुडबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिने मला हॉलीवुडमध्ये रूची नसल्याचे स्पष्ट केले. आज जगभरात हिंदी चित्रपट बघितले जात आहेत. तसेच हेच चित्रपट दूसºया भाषांमध्ये डब केले जात आहेत, त्यावरून मला हॉलीवुडपेक्षा बॉलीवुड बेस्ट वाटते. शिवाय हॉलीवुडमध्ये ज्या ऊर्जा आणि समर्पणाची आवश्यकता असते, ते माझ्यात नसल्याचेही तिने सांगितले.