काजोलचे बाथरुम फोटो लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 15:14 IST2016-06-05T09:44:21+5:302016-06-05T15:14:21+5:30
एकेकाळी बॉलिवूडमध्ये राज करणारी काजोलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
.jpg)
काजोलचे बाथरुम फोटो लीक
ए ेकाळी बॉलिवूडमध्ये राज करणारी काजोलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिचा असा फोटो तुम्ही कधी पाहिला नसाल. मात्र, हा फोटो दुसरे, तिसरे कोणी नव्हे तर चक्क काजोलनेच काढला आणि तिनेच पोस्ट केलाय.
काजोलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती बाथरुममधून बाहेर आलेय. तिने सफेत टॉवेल गुंडाळलाय आणि हाच फोटो तिने पोस्ट केलाय.
काजोलचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील एक गाणे ‘मेरे ख्वाबों में जो आए’ खूप लोकप्रिय झाले होते. यात ती पावसात भिजताना टॉवेल लपटलेली दिसत आहे. हा प्रकार तिने प्रत्यक्ष आपल्या रियल लाईफमध्ये करुन दाखवला आहे.
यात ती खूपच आकर्षक दिसत आहे.