काजोलने मुलीसह सेल्फी केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 16:12 IST2016-06-22T10:42:22+5:302016-06-22T16:12:22+5:30
काजोल आणि अजय नुकतेच फॅमिलीसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन मौज करून आले.

काजोलने मुलीसह सेल्फी केला शेअर
क जोल आणि अजय नुकतेच फॅमिलीसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन मौज करून आले. दरम्यान काजोलने फॅमिलीासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातीलच आपली मुलगी न्यासासोबत काढलेला एक सेल्फी शेअर केला आहे. त्यात मात्र दोघेही क्युट दिसत आहेत. यात न्यासाने ब्लू ड्रेस परिधान केला असून काजोलने क्रिम कलरच्या अॅम्ब्राइडरी असलेला कुर्ता परिधान केला आहे. काजोलने मुलीसोबत लंडनच्या ग्रीनपार्क लोकेशनमध्ये काही फोटो कॅप्चर केले आहेत.