जंगल बुकच्या कलाकारांचे फोटोशुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:35 IST2016-04-06T20:35:00+5:302016-04-06T13:35:00+5:30
जॉर्न फेवर्यूचा बहुचर्चित चित्रपट ‘जंगल बुक’मधील पात्रांना आवाज देणाºया हॉलीवुड कलाकारांनी नुकतेच एक खास फोटोशुट केले आहे.
.jpg)
जंगल बुकच्या कलाकारांचे फोटोशुट
ज र्न फेवर्यूचा बहुचर्चित चित्रपट ‘जंगल बुक’मधील पात्रांना आवाज देणाºया हॉलीवुड कलाकारांनी नुकतेच एक खास फोटोशुट केले आहे. फोटोमध्ये हे कलाकार त्या पात्रासोबत दिसत आहेत, ज्यांना त्यांनी आवाज दिला आहे. वॉल्ट डिझनीने या फोटोशुटची एक सीरिज लॉँच केली आहे. ज्यात स्कारलेट जॉनसन, सर बेन किंग्सले, इदरिस अल्बा, बिल मुरे, क्रिस्टोफर वॉल्कन आणि ल्यूपिता नयोंग दिसत आहेत.