जेसी-ल्यूकचे बिनसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:38 IST2016-01-16T01:17:41+5:302016-02-06T14:38:32+5:30
पॉप गायक जेसी जे. आणि तिचा बॉयफ्रेंड ल्यूक जेम्स यांचे बिनसले आहे. जेसीच्या मते जेम्स तिच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेत आहे.

जेसी-ल्यूकचे बिनसले
ुरुवातीला जेसी आणि ल्यूक यांच्यातील प्रेमसंबंध चर्चेचा विषय ठरले होते. मात्र नंतरच्या काळात दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. ल्यूकने तर जेसीला आता ट्विटरवर फॉलो करणेही बंद केले आहे. तसेच आयुष्यात कधीही आपण जवळ येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वीच जेसीने संसार थाटणार असल्याचे स्पष्ट केले होते.