जॅस्टिन-सेलिनाचे 'ऑनलाईन'गाणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:34 IST2016-01-16T01:17:13+5:302016-02-09T08:34:59+5:30
जॅस्टिन बेवर व सेलिना गोमेझ या एकमेकांपासून विभक्त झालेल्या पॉप जोडगोळीचे एक गाणे आॅनलाईनवर लिक झाले आहे. बेवर व गोमेझ हे तरुणाईचे आवडते गायक..

जॅस्टिन-सेलिनाचे 'ऑनलाईन'गाणे!
ेटिंग करणारी ही जोडी २0११ मध्ये एकत्र राहू लागली; पण वर्षभरातच त्याचे बिनसले. त्यानंतर दोन वर्षे ते एकमेकांपासून दूर होते. अखेर २0१४ मध्ये त्यांनी एकमेकांशी काडीमोड घेतल्याचे सांगितले होते. पुढील महिन्यात 'पर्पज' हा अल्बम रिलिज होणार आहे. त्यापूर्वीच हे गाणे लिक झाल्याची चर्चा आहे. त्याबाबतचे वृत्त 'एसशोबिझ'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. माझ्यातच संयमचा, सुसंस्कृतपणाचा अभाव होता, पण मी तुला अजूनही 'मिस' करते आहे. असे काहीसे बोल या गाण्याचे आहेत आणि ते आॅनलाईनवर बरेच गाजत आहे.