टायटॅनिक चित्रपटातील हॉट जोडी कॅट विन्सलेट अॅन्ड लीओनार्डो डिकॅप्रिओ यांनी त्यांच्या पडद्यावरील रोमँटिक केमिस्ट्रीने एक काळ गाजविला होता. त्यांची जोडी हॉली
जॅक अॅन्ड रोझ मेट अगेन
/> टायटॅनिक चित्रपटातील हॉट जोडी कॅट विन्सलेट अॅन्ड लीओनार्डो डिकॅप्रिओ यांनी त्यांच्या पडद्यावरील रोमँटिक केमिस्ट्रीने एक काळ गाजविला होता. त्यांची जोडी हॉलीवुडमध्ये हॉट अॅन्ड रोमँटिक कपल म्हणुन देखील ओळखली जाते. यंदाच्या आॅस्कर पुरस्कार सोहळ््यादरम्यान हे दोघेही पुन्हा रेड कार्पेटवर एकत्र आले आणि सर्वांचे लक्ष त्यांनी वेधुन घेतले. ब्लॅक कलरच्या सुटमध्ये लीओनाडा एकदम हॅन्डसम दिसत होता. तर केट देखील ब्लॅक रंगाचाच गाऊन परिधान करुन एकदम ग्लॅमरस दिसत होती. या दोघांनाही कॅमेरॉत बंदीस्त करुन घेण्यासाठी त्यांचे चाहते सरसावले होते. आॅस्करमध्ये ही टायटॅनिवची जोडी मात्र भाव खाऊन गेली यात शंका नाही.