'टेड-एक्स युथ कॉन्फरन्स'मध्ये इशिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:31 IST2016-01-16T01:13:35+5:302016-02-07T12:31:39+5:30

AAHA... FRESH 'टेड-एक्स युथ कॉन्फरन्स'मध्ये भाषण करणारी इशिता सर्वात लहान वयाची भारतीय मुलगी ठरली आ...

Ishita in 'Ted-X Youth Conference' | 'टेड-एक्स युथ कॉन्फरन्स'मध्ये इशिता

'टेड-एक्स युथ कॉन्फरन्स'मध्ये इशिता

 &#
39;टेड-एक्स युथ कॉन्फरन्स'मध्ये भाषण करणारी इशिता सर्वात लहान वयाची भारतीय मुलगी ठरली आहे. दहा वर्षांची ही चिमुरडी लेखक, पब्लिक स्पीकर, वाचक, डान्सर, सिंगर, आणि चांगली बास्केटबॉल प्लेयर आहे. पुन्याच्या बालेवाडीतील व्हिबग्योर हायची विद्यार्थिनी इशिताने न्यूयॉर्क येथे टेड-एक्समध्ये विचार मांडले आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिने 'सिमरन्स डायरी' नावाचे पुस्तक लिहिले होते. ती म्हणते, लहानपणापासूनच मला लिहायाला आवडते. लहान मुलं काय विचार करतात यावर हे पुस्तक आहे

Web Title: Ishita in 'Ted-X Youth Conference'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.