व्यापाºयांसाठी आयझेटल अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:16 IST2016-01-16T01:10:22+5:302016-02-10T12:16:47+5:30

NEW APPS व्यापार करणार्‍या लोकांसाठी आयझेटल हे अँप फायदेशीर आहे. हे अँप क्रेडिट कार्ड रिडरचे काम करत...

ISetal app for business models | व्यापाºयांसाठी आयझेटल अ‍ॅप

व्यापाºयांसाठी आयझेटल अ‍ॅप

NEW
APPS व्यापार करणार्‍या लोकांसाठी आयझेटल हे अँप फायदेशीर आहे. हे अँप क्रेडिट कार्ड रिडरचे काम करते. यामाध्यमातून कधीही व कुठेही पेमेंट करता येते. यासाठी यूर्जसला केवळ एका क्रेडिट कार्ड रिडर घ्यावे लागते. हे कार्ड रिडर देखील आयझेटल कंपनी तयार करते. या कार्ड रिडरला स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यावर कोणत्याही बँकेतून ट्राझंक्शन करता येतात. हे अँप केवळ 4.9 एमबी एवढे असून आतापर्यंत 10 लाख यूर्जसनी डाऊनलोड केले आहे.

Web Title: ISetal app for business models

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.