संगीत स्टार कैरी अंडरवूड व हॉकी स्टार माईक फिशर यांचा मुलगा यशायाह याच्याबाबतीत कैरी खूपच इमोशनल आहे.
'यशायाह' माय लाईफ - कैरी अंडरवूड
/>संगीत स्टार कैरी अंडरवूड व हॉकी स्टार माईक फिशर यांचा मुलगा यशायाह याच्याबाबतीत कैरी खूपच इमोशनल आहे. ती म्हणते की, यशायाह याला माझ्यापासून दूर ठेवण्याची कल्पना देखील करू शकत नाही. यशायाहचा जन्म फेब्रुवारीमध्ये झाला. ते दोघेही या छोट्या स्टारवर प्रचंड फिदा आहेत. त्याचे रडणे कैरीला फारच गहिवरून टाकते. त्यामुळे सध्या ती यशायह याच्याकडे विशेष लक्ष देत आहे.