इरफान करतोय जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:56 IST2016-01-16T01:15:57+5:302016-02-07T11:56:46+5:30
'रफ अँड टफ' अभिनेता इरफान खानचे सितारे सध्या बुलंद आहेत. बॉलीवुड आणि हॉलीवु...

इरफान करतोय जाहिरात
' ;रफ अँड टफ' अभिनेता इरफान खानचे सितारे सध्या बुलंद आहेत. बॉलीवुड आणि हॉलीवुड चित्रपटांप्रमाणेच इरफान खान सध्या जाहिरातीतही चमकतो आहे. एका मोबाईल निर्मात्या कंपनीसोबत त्याने नुकतेच एक डील साईन केले असुुन या नवीन कामासंदर्भात तो अत्यंत उत्साही आहे.
त्यामुळे आता लवकरच तो मोबाईल विकतानाही दिसेल. इरफानचे हे पाचवे ब्रँड एन्डोर्समेंट असून सध्या तो हॉलीवुडपट 'इनफर्नो'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. काही दिवसांपुर्वी 'जज्बा' मध्ये ऐश्वर्या रॉय सोबत इरफान चमकला होता. यातील त्याच्या अभिनयाचेही बरेच कौतुक झाले.