IPL Fever : आयपीएलमध्ये अशा अंदाजात दिसले सेलिब्रिटी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 16:01 IST2017-04-09T10:31:23+5:302017-04-09T16:01:23+5:30
आपल्या लाडक्या सेलिब्रिटीना कधी पहिले का या अंदाजात !

IPL Fever : आयपीएलमध्ये अशा अंदाजात दिसले सेलिब्रिटी !
आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चा दहावा सीजन सुरु झाला असून सामान्य क्रिकेट चाहत्याला जेवढी आवड या टूर्नामेंटची तेवढीच आवड सेलिब्रिटींनापण असते. प्रत्येक वर्षी अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या आपल्या फेवरेट टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर जातात. विशेषत: मुंबई इंडियन्स, कोलकाता नायटरायडर्स आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्या मॅच दरम्यान जास्त फिल्म सेलिब्रिटीज दिसतात. आज आम्ही तुम्हाला यानिमित्ताने स्टेडियममध्ये दिसणाऱ्या बॉलिवूड स्टार्सला दाखविणार आहोत.

मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायला आलेली करीना कपूर

शाहरूख आणि प्रियंका चोप्रा

मॅचदरम्यान सिद्धार्थ माल्या आणि कॅटरीना कैफ

रणवीर आणि प्रिती झिंटा एका सामन्यादरम्यान