आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:42 IST2016-02-12T15:42:20+5:302016-02-12T08:42:20+5:30

तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालावी यासाठी काय उपाय करता

The iPhone's battery will last longer | आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल

आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल

म्ही तुमच्या आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालावी यासाठी काय उपाय करता असा प्रश्न विचारला असता अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालावी सोशल मिडियाचा वापर करणाºयांना कदाचित कटू वाटेल असा एक निर्णय घ्यावा लागू शकतो.

सर्वप्रथम फेसबुक अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याचा आणि सफारी हे ब्राउझर वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात. ही ट्रिक अ‍ॅन्ड्रॉईडवर अत्यंत प्रभावी असून आयफोनचीही 15 टक्के उर्जा क्षमता त्यामुळे वाचते. याखेरीज आपल्या फोनच्या डिस्प्लेची लाईट डीम करूनही तुम्ही उर्जा वाचवू शकता.

स्क्रीनटाईम आउटचा टाईम कमी करुनही तु्म्ही उर्जा वाचवू शकता. तुम्ही वापरत नसलेले अ‍ॅप बंद करा. वाय-फाय आणि वायब्रेट मोड सुध्दा बंद करा यामुळे नक्कीच तुमची बॅटरी दीर्घकाळ चालेल. 

Web Title: The iPhone's battery will last longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.