केलीचा अफवांवर पुर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:17 IST2016-03-02T11:17:44+5:302016-03-02T04:17:44+5:30
गेल्या काही महिन्यांपासून रिअॅलिटी स्टार केली जेनर प्रेगनंट असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र जेनरने स्वत:च या चर्चेला पुर्णविराम देत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

केलीचा अफवांवर पुर्णविराम
ग ल्या काही महिन्यांपासून रिअॅलिटी स्टार केली जेनर प्रेगनंट असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र जेनरने स्वत:च या चर्चेला पुर्णविराम देत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. लाइव्ह स्ट्रीम सेशन दरम्यान तिचा होणारा पती टीगा याने ‘तु प्रेगनंट असल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण द्यायला हवे’ असे तिला सांगितले. तेव्हा तिने ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत मला सध्या तरी लग्न आणि मुल नको असल्याचे स्पष्ट केले.
![]()