इन्स्टेंट मॅसेंजिग व कॉलिंग अँप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:47 IST2016-01-16T01:18:40+5:302016-02-07T10:47:48+5:30
इन्स्टेंट मॅसेंजिग व कॉलिंग अँप असलेल्या हाईकने हाईक डायरेक्ट हे नवीन फिचर अँड केले

इन्स्टेंट मॅसेंजिग व कॉलिंग अँप
न्स्टेंट मॅसेंजिग व कॉलिंग अँप असलेल्या हाईकने हाईक डायरेक्ट हे नवीन फिचर अँड केले आहे. डायरेक्टच्या माध्यमातून यूर्जस इंटरनेट नसताना देखील चाट करू शकणार आहेत. यासोबतच फोटो, स्टिकर, फाईल आणि मॅसेज देखील पाठविता येईल. यात्र यासाठी दोन्ही यूर्जस हाईकवर उपलब्ध असायला हवेत. दोन्ही यूर्जस 100 मीटरच्या कक्षेत असल्यास दोघांनाही इंटरनेटविना मुक्त चॅट करण्याची संधी मिळते.