बॉँडगर्ल्सची प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:30 IST2016-01-16T01:14:14+5:302016-02-07T10:30:01+5:30
बॉँडगर्ल्सची प्रेरणा

बॉँडगर्ल्सची प्रेरणा
ह लिवूडमध्ये अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जेम्स बाँडच्या स्पेक्टर चित्रपटाच्या प्रदर्शनाचे सेलिब्रेशन पॉप स्टार नाडिया वोलीयानोवाने फारच धक्कादायक पद्धतीने साजरे केले. 1965 साली आलेल्या 'गोल्डफिंगर' या जेम्स बाँडच्या चित्रपटातील बाँड गर्ल कडून प्रेरणा घेत नग्न होऊन स्वत:ला सोनेरी रंगात रंगवून घेतले. यातील एका फोटोत नाडिया एका हातात बंदूक घेऊन पोज देत आहे, तर आपला दुसरा हात तिने शरीर झाकण्यासाठी ठेवलाय.