इंडियन ओपन विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:47 IST2016-01-16T01:08:10+5:302016-02-13T04:47:11+5:30
आशिया, अमेरिका आणि युरोपमधील टूर्नामेंटमध्ये केलेल्या खेळाचा फायदा इंडियन ओपन विजेतेपद मिळविण्यासाठी झाला.

इंडियन ओपन विजेतेपद
आ िया, अमेरिका आणि युरोपमधील टूर्नामेंटमध्ये केलेल्या खेळाचा फायदा इंडियन ओपन आणि मेबैंक मलेशिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी झाला. पीजीए चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतल्याचाही आनंद आहे. 'गोल्फ'मध्ये भारताला उत्तुंग शिखरावर पोहचविण्याचा माझा मानस आहे, असे मत, अनिर्बान लाहिडी याने व्यक्त केले.