इंडिया बीच फॅशन वीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:27 IST2016-01-16T01:15:06+5:302016-02-06T14:27:42+5:30
'जिओनी इंडिया बीच फॅशन वीक'च्या तिसर्या दिवशी बॉलीवूडच्या लावण्यवतींनी हजेरी लावून कार्यक्रमाला चार चांद लावले.

इंडिया बीच फॅशन वीक
ग व्याच्या द ललित गोल्फ अँड स्पा रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या 'जिओनी इंडिया बीच फॅशन वीक'च्या तिसर्या दिवशी बॉलीवूडच्या लावण्यवतींनी हजेरी लावून कार्यक्रमाला चार चांद लावले.
डिझायनर जोडी सुकृती आणि आकृती ग्रोवरने तयार केलेली बिकनी चोली आणि पांढर्या लेहंग्यात आदिती राव-हैदरीने रॅम्पवर सर्वांनाच वेडे केले. नववधूच्या लूकमध्ये असणार्या आदितीने भांगेवर 'मांग टिक्का' परिधान केले होते. आदिती म्हणाली,
'नववधूला नेहमीच वजनदार कपडे घालावे लागतात. पण अशा प्रकारच्या लाईटवेट ड्रेसचा पर्याय फार चांगला आहे. पांढरा रंग हा फार सकारत्मक रंग आहे. माझ्या लग्नाच्या वेळी मी असाच ड्रेस घालणे पसंत करेन.' याव्यतिरिक्त कोलकाताच्या देव आर नीलने पुरुषांसाठीचे शॉर्ट ट्राऊजरवर कॉटन आणि खादी जॅकेट कलेक्शन सादर केले.