स्मार्ट दिसायचंय मग ‘पलाझो’ वापरा! उन्हाळा सरत आलाय तेव्हा पलाझोची हौस आताच करून घ्या!!

By Admin | Updated: May 26, 2017 17:56 IST2017-05-26T17:56:31+5:302017-05-26T17:56:31+5:30

पलाझो पॅण्ट्स ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आउटफीटला एक ब्रेक द्या!

If you want to look smart, use 'Palazzo'! When summer comes, take pleasure in Palazzo now! | स्मार्ट दिसायचंय मग ‘पलाझो’ वापरा! उन्हाळा सरत आलाय तेव्हा पलाझोची हौस आताच करून घ्या!!

स्मार्ट दिसायचंय मग ‘पलाझो’ वापरा! उन्हाळा सरत आलाय तेव्हा पलाझोची हौस आताच करून घ्या!!

 

- मोहिनी घारपुरे - देशमुख

रोज रोज पंजाबी ड्रेस किंवा जीन्स नाहीतर लेगिन्स-जेगिन्स घालून वैतागला असाल तर पलाझो पॅण्ट्स  नक्की ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आउटफीटला एक ब्रेक द्या!

हल्ली अनेक फॅशनेबल मॉडर्न तरूणींच्या वॉर्डरोबमध्ये हक्काचं थान मिळवलेली पॅण्ट म्हणजे पलाझो. पायघोळ अशी ही पॅण्ट कंबरेपासून पायाच्या टोकापर्यंत त्रिकोणी आकार घेत घोट्यापाशी चांगलीच रूंदावलेली असते. काहीशा तलम कपड्यांमध्ये ही पॅण्ट अधिक शोभते मात्र कॉटनमधील पलाझोलाही तितकीच पसंती मिळते हे विशेष. विशेषत: उन्हाळ्यातील फॅशनकरीता या पलाझोंची हमखास निवड केली जाते.

 

                   

 

 

Web Title: If you want to look smart, use 'Palazzo'! When summer comes, take pleasure in Palazzo now!