‘मला मराठी भाषा बोलायला लई आवडते- डिंपल कपाडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:52 IST2016-03-16T15:52:18+5:302016-03-16T08:52:18+5:30
‘मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते...मला मराठी बोलायला लई आवडतं...

‘मला मराठी भाषा बोलायला लई आवडते- डिंपल कपाडिया
‘ ी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते...मला मराठी बोलायला लई आवडतं’ असं बालिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूरात महापालिका आणि डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केशवराव भोसले नाट्यगृहात डिंपल यांचे स्वागत कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात केले.
कोल्हापूरात महापालिका आणि डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केशवराव भोसले नाट्यगृहात डिंपल यांचे स्वागत कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात केले.