आय अँम सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:34 IST2016-01-16T01:10:37+5:302016-02-10T05:34:43+5:30
दोन महिन्यांपूर्वी पती ओलिवियर मार्टिनेज यास घटस्फोट ...

आय अँम सिंगल
य अँम सिंगल
दोन महिन्यांपूर्वी पती ओलिवियर मार्टिनेज यास घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री हेले बेरी आता एकटेपणाचा आनंद घेत आहे. सध्या ती केवळ आपल्या आई होण्याची जबाबदारी पार पाडत आहे. ओलिवियरपासून विभक्त झाल्यानंतर ती पुन्हा नात्यात अडकली नाही. मनाप्रमाणे आयुष्य जगत असताना ती मुलांचा तेवढय़ाच तत्परतेने सांभाळ करीत आहे. बेरीला दोन मुले असून, त्यांच्याप्रती ती सर्वाधिक हळवी आहे.