/>आपण जर सतत मोबाईलवर बोलत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. कारण मोबाईल हे एक तंत्रज्ञान आहे. प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडतात. मोबाईलमधून निघणाºया रेडिएशनचे प्रमाण जर जास्त असेल तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ मोबाईल वापरणे किंवा बोलणे टाळावे. वैज्ञानिकांच्या मते २.० वॅट/किलो रेडिएशन माणसाचे शरीर सहन करू शकते. यामुळे सरकारने कंपन्यांना १.६ वॅट/किलो रेडिएशन सोडणारे मोबाईल फोन तयार करण्याचे आदेश दिले आहे.
तुमच्या मोबाईल फोनवर *#07# डायल करा. जर मोबाईलचे रेडिएशन लेवल २.६ वॅट किलो असेल तर ठिक आहे. मात्र अधिक असेल तर मोबईल बदला
Web Title: How Mobile Will Be Dangerous!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.