‘पॉल’ला हॉलीवुडची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:01 IST2016-03-06T15:00:25+5:302016-03-06T08:01:04+5:30
अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉलचा दिवंगत मुलगा अंगद पॉल यांना हॉलीवुडने विशेष श्रद्धांजली अर्पण केली.

‘पॉल’ला हॉलीवुडची श्रद्धांजली
अ िवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉलचा दिवंगत मुलगा
यांना हॉलीवुडने विशेष श्रद्धांजली अर्पण केली. चित्रपट निर्माता अंगद पॉल यांचे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अचानक निधन झाले होते. त्यांच्या आठवणीत बनविण्यात आलेल्या ‘एडी द ईगल’ या चित्रपटाला अमेरिकेच्या थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आले. २८ मार्च रोजी हा चित्रपट ब्रिटनमध्ये रिलीज केला जाईल. १९९८ मध्ये बॉक्स आॅफिसवर जबरदस्त यश मिळविलेल्या ‘लॉक, स्टॉक अॅण्ड टू स्मोकिंग बॅरेल्स’ या चित्रपटाचे निर्माता अंगद पॉलच्या टीममध्ये एडी द ईगलचे दिग्दर्शक डेक्स्टर फ्लेचर आणि निर्माता मॅथ्यू वॉनने एडी द ईगलचे श्रेय पॉलला दिले आहे.