हॉलीवुड म्हणजे उद्योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 03:32 IST2016-03-15T10:32:43+5:302016-03-15T03:32:43+5:30
आॅस्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे.
.jpg)
हॉलीवुड म्हणजे उद्योग
आ स्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे. ‘स्टार वार्स : द अवेकन्स’ या चित्रपटासाठी आॅस्कर मिळालेल्या लुपिताने यापूर्वी देखील हॉलीवुडपट आणि त्यासाठी मिळणाºया पुरस्कारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात कथा लिहण्यापासून ते चित्रपट रिलीज होण्यापर्यंत संभ्रमता असल्याचे तिने सांगितले.