मॉडेल हॉली मेडिसनने 'डाऊन द रॅबिट होल' हे तिचे आत्मचरित्र इतर महिलांच्या मदतीसाठी सर्मपित केले आहे.
हॉलिचे आत्मचरित्र
r />याबाबत ती सांगते की, जेव्हा मी प्लेबॉय मेंशन येथे वास्तव्य करीत होती. तेव्हा माझा प्रचंड मानसिक आणि भावनात्मक छळ केला गेला. या आत्मचरित्रात मी माझ्या जीवनातील त्याच खडतर अनुभवांचे विश्लेषण केले आहे. हे आत्मचरित्र पिडीत महिलांसाठी मी सर्मपित केले आहे. सुरुवातीला माझ्यावर बरीच टीका झाली परंतु, मी त्याला न जुमानता अखेरपर्यंत लढा दिला आहे.