बायफ्रेंडपासून वेगळी झाली हिल्टन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:41 IST2016-04-28T15:11:37+5:302016-04-28T20:41:37+5:30
सध्या पेरिस हिल्टनबाबत बातम्या येत आहेत की, तब्बल एक वर्ष डेटिंग केल्यानंतर ती बॉयफ्रेंडपासून विभक्त झाली आहे.

बायफ्रेंडपासून वेगळी झाली हिल्टन
स ्या पेरिस हिल्टनबाबत बातम्या येत आहेत की, तब्बल एक वर्ष डेटिंग केल्यानंतर ती बॉयफ्रेंडपासून विभक्त झाली आहे. सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय पेरिस हिल्टन स्वित्झरलॅँड येथील व्यावसायिक थॉमस ग्रास याला गेल्या वर्षभरापासून डेटिंग करीत होती. कान फिल्म महोत्सवादरम्यान दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. हिल्टनने ‘हिल्स’चा स्टार डग रॅनहार्डटसोबत २००७ ते २००९ दरम्यान डेटिंग केली होती. तसेच बॅकस्ट्रीज बॉय निक कार्टर आणि युनानचा अरबपती स्टावरोज नॅरकोससोबत देखील डेटिंग केली आहे.