​जावयासोबत सासू अडकली लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:54 IST2016-06-11T10:24:58+5:302016-06-11T15:54:58+5:30

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात एक आगळी वेगळी प्रेमकथा उघडकीस आली.

With her mother-in-law stuck stuck in marriage | ​जावयासोबत सासू अडकली लग्नबंधनात

​जावयासोबत सासू अडकली लग्नबंधनात

हारमधील मधेपुरा जिल्ह्यात एक आगळी वेगळी प्रेमकथा उघडकीस आली. एक महिला आपल्याच मुलीच्या नवऱ्याच्या  प्रेमात पडली, ते दोघे एवढ्यावरच थांबले नाही तर दोघांनी लग्नदेखील केले.  जेव्हा ते दोघेही घरी पोहचले तर मुलगी बेशुद्धच झाली. 

आशा देवी या महिलेने काही वर्षापूर्वी आपल्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात केले, मात्र मुलीच्या नवऱ्यासोबतच तिने पूर्णिया कोर्टात जाऊन रजिस्टर लग्नदेखील केले. 
लग्नानंतर आशादेवीचा जावई सूरज आजारी पडला होता, म्हणून ती त्यास पाहावयास आली. याचप्रसंगी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 
दोघांच्या लग्नाला तेथील पंचायतीनेही मान्यता दिली असून दोघांना एकत्र राहण्यास परवाणगीदेखील दिली आहे.  मात्र सूरजची पत्नी तिच्या वडिलांसोबत माहेरी निघून गेली.

Web Title: With her mother-in-law stuck stuck in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.